Surprise Me!

लाॅकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही :नवाब मलिक.| Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

लाॅकडाऊन पुन्हा येणार? : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा लाॅकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी लाॅकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नसल्याचे सांगून अप्रत्यक्षरित्या त्यास विरोध केला आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​